निकाल - एप्रिल २०२३ लघु कथा स्पर्धा

 नमस्कार,

आकार प्रकाशना सोबत मिळून तुम्ही जितक्या मनापासून या स्पर्धेत सहभागी झालात, त्या बद्दल धन्यवाद.

विजेत्यांना त्यांचे बक्षीस, प्रमाणपत्र आणि पहिल्या दहा नंबर पर्यंत आमच्या कडून फ्रिलॅन्स जॉब ऑफर देण्यात येणार आहे.

प्रत्येकाला त्यांच्या कथेसाठी कॉपीराइट सर्टिफिकेट आणि स्पर्धेचे प्रमाणपत्र दिले जाईल. त्यासाठी खाली दिलेला फॉर्म भरवे.

विजेत्यांची नावे आणि त्यांची इतर माहिती खालील प्रमाणे आहे.



१) आदित्य राणा - प्रेमाचा दिर्घ प्रवास

वाचक संख्या - ५,८९०

किती वेळ वाचले - १७४०० मिनिटे

प्राप्त बक्षीस - रु.१०,०००/- + प्रमाणपत्र


२) पछाडलेला वाडा - जगदीश पटेल

वाचक संख्या - ३,८६०

किती वेळ वाचले - ९८९६ मिनिटे

प्राप्त बक्षीस - रू. ५०००/- + प्रमाणपत्र


३) माधुरीची भाग्यरेषा

वाचक संख्या - २,०७०

किती वेळ वाचले - ८६०० मिनिटे

प्राप्त बक्षीस - certificate

४) प्रेम तुझा रंग कसा

वाचक संख्या - १,२५०

किती वेळ वाचले - ९७०० मिनिटे

प्राप्त बक्षीस- certificate


५) उंबरठा - 

वाचक संख्या - १०१०

किती वेळ वाचले - ३७५० मिनिटे

प्राप्त बक्षीस - certificate


६) पोपट मेला

वाचक संख्या - ८९३

किती वेळ वाचले - १००२ मिनिटे

प्राप्त बक्षीस - certificate


७) वाट पाहिन त्या वळणावर

वाचक संख्या - ४६३

किती वेळ वाचले - ८७० मिनिटे

प्राप्त बक्षीस - certificate


८) झरा - लिना मेस्त्री

वाचक संख्या - ३८५

किती वेळ वाचले - ५०२ मिनिटे

प्राप्त बक्षीस - certificate


९) तिचा निर्धार

वाचक संख्या - २२७

किती वेळ वाचले - ४८८ मिनिटे

प्राप्त बक्षीस - certificate


१०) सायको - नितीन पासलकर

वाचक संख्या - १३५

किती वेळ वाचले - २०९ मिनिटे

प्राप्त बक्षीस - certificate

इतर सर्व लेखकांना प्रमाणपत्र देण्यात येणार आहे. त्यांची नावे पुढीलप्रमाणे - 


११) वळ तिरस्काराचे - वैष्णवी कुलकर्णी

१२) मनात राहून गेलेली राखाडी साडी - वैष्णवी कुलकर्णी

१३) वैदू - एक सामान्य मुलगी - वर्षा औटी

१४) सिमांतनी - भारत सोनवणे

१५) ऑनलाईन ऋणानुबंध - वैष्णवी कुलकर्णी

१६) ढग दाटून आले - दिनेश चव्हाण

१७) मी असा... - तपस्या जोशी

१८) सावळवाडीचा गण्या - जगदीश घोने

१९) सोनेरी हरीण - अभिजित काळे

२०) पहिल्या पावसाची गोष्ट - दिक्षा साळूंके

Comments