About us
नमस्कार,
नवीन लेखकांच्या कथा, त्यांची कल्पकता जगासमोर आणण्याचे कार्य आकार प्रकाशन करते. फक्त त्यांच्या कथा, कादंबऱ्या प्रकाशित करून नाही, तर त्यांना त्यांच्या कामाचे copyright देऊन आणि योग्य तो मोबदला देऊन.
आकार प्रकाशनाची सुरुवात २०२३ मध्ये झाली असून आमच्या द्वारे १२ लघु कथा प्रकाशित झाल्या आहेत.
तुमच्या मनात सुध्दा जर उत्तम लघु कथा असेल तर ती आमच्या पर्यंत नक्की पोहोचवा. आम्ही त्याला प्रकाशित करू, त्या कथे संदर्भात copyright certificate देऊ आणि दर्जेदार कलेसाठी योग्य ती रक्कम सुध्दा.


Comments
Post a Comment