लघु कथा लेखन स्पर्धा एप्रिल २०२३ ( Short story competition)
आकार प्रकाशन लेखकांकडून सर्वोत्तम लघु कथा आणण्याचा आणि जगभरातील वाचकांना उपलब्ध करून देण्याचा प्रयत्न करत आहे.
(Short story competition)
सर्वसामान्यांन मधल्या लेखकाला जागे करण्यासाठी आणि लेखन या व्यवसायाचे आधुनिकीकरण करून लेखकांना प्रोत्साहन देण्यासाठी आकार प्रकाशनाकडून हा छोटासा प्रयत्न.
नियम सोपे आहेत, तुम्ही ८०० ते १००० शब्दांची लघु कथा लिहावे आणि आम्हाला solveyourproblem1993@gmail.com वर पाठवावे. किंवा पुढील लिंकवर पाठवावी -
https://forms.gle/oLobyk6eYRcJdo5Q6
कथा लिहून पाठवण्याचे स्वरूप -
१) मायक्रोसॉफ्ट वर्ड स्वरूपात
किंवा
२) कागदावर लिहिलेल्या स्वरूपात
किंवा
३) वरील लिंक वर लिहून पाठवा
कथा पुढीलपैकी एका प्रकाराची असावी -
१) प्रेमकथा
२) भयकथा
३) थरार कथा
४) सायन्स-फ्रिक्शन
५) ड्रामा
पहिले पारितोषिक रु. १०,०००/- आणि प्रमाणपत्र
द्वितीय पारितोषिक रु. ५०००/- आणि प्रमाणपत्र
प्रत्येक स्पर्धेक लेखकाला प्रमाणपत्र व त्यांच्या कथेसाठी copyright "आकार प्रकाशन" मार्फत दिले जाईल.
स्पर्धेचे निकाल -
निकाल कथेला मिळालेल्या वाचकांच्या संख्येवरून काढले जाईल. सर्वात जास्त वाचल्या जाणाऱ्या कथेला प्रथम व वाचकांच्या संख्येनुसार इतर नंबर काढले जातील.



Comments
Post a Comment