Aman kumar author
ती मोहिनी - अमन कुमार
ही घटना तीन-चार वर्षांपूर्वीची आहे. त्यावेळी मी नुकताच नोकरीवर लागलो होतो. मी भाड्याने घर घेतलं होतं, ते घर शहरापासून फक्त दोन किलोमीटर लांब घोडगाव या ठिकाणी होतं. मी भाड्याने जे घर घेतलं होतं ते गावाच्या शेवटी नदीकिनारी होतं. त्या घराच्या आजूबाजूला मोजून दोन ते तीनच घर होतील तेही एकमेकांपासून शंभर ते दोनशे मीटर अंतरावर. मला त्या गावात येऊन एक महिना झाला होता, तेव्हा माझ्यासोबत असं काही घडलं की त्यानंतर मला ते गाव आणि नोकरी सोडून परत आपल्या घरी यावं लागलं.
त्या दिवशी मी कामावरून आलो आणि चहा पीत घराच्या खिडकीत बसून बाहेर पाहू लागलो. पावसाचे दिवस होते. संध्याकाळचे साडेसहा सात वाजले होते. आता अंधार पडायला सुरुवात झाली होती. अचानक मला कुत्र्यांचे भुंकण्याचा आवाज आला मी त्या दिशेने पाहिलं. तो आवाज मिस् लिला यांच्या घराच्या अंगणातून येत होता. तीन चार कुत्रे अंगणात वेड्यासारखी धावत भुंकत होती.
मिस लीला यांच्या घराचा गेट नेहमी बंद दिसायचा. मी कधीच त्यापूर्वी त्यांच्या घराचा गेट उघडा पाहिला नव्हता. खरंतर मी मिस् लिला यांना सुद्धा त्या आधी कधी पाहिलं नव्हतं. लोकांकडून ऐकलं होतं की मिस् लीला या दिसायला अतिशय सुंदर आणि सेक्सी होत्या. पण मी त्यांना कधी पाहिलं नव्हतं. त्यांच्या घराकडे पाहून असं वाटायचं की तिथं कोणी राहतच नसेल. कधी कोणाला त्यांच्या घरी येता जाता पाहिलं नाही, कधी त्यांच्या घरातून माणसांचा आवाज आला नाही. पण त्यादिवशी अचानक कुत्र्यांचा संभुंकणं मला थोडं विचित्र वाटलं. विशेष म्हणजे त्या दिवशी घराचं गेट उघडं होतं. हे सगळं मी खिडकीतून पाहिलं आणि नक्की काय प्रकार आहे हे पाहण्यासाठी घरातून बाहेर आलो.
उघड्या गेटमधून मी मिस लीला यांच्या लोन मध्ये म्हणजेच अंगणात पोहोचलो. मी पाहिलं तीन कुत्री घरासमोरील अंगणातल्या झाडांभोवती वेड्यासारखी धावत जोर जोरात भुंकत होती. असं वाटलं ती कुत्री पिसळलेली असावी. मी काही करणार त्याआधीच घराचे दार उघडलं आणि बाहेर आल्या मिस लिला. त्या कदाचित आंघोळ करत असाव्या कारण ज्यावेळेस ते बाहेर आल्या त्यावेळेस त्यांनी फक्त पांढऱ्या रंगाचा टॉवेल अंगावर गुंडाळलेला होता आणि मी अंदाज लावला की त्यांनी टॉवेलच्या आत कोणत्याही प्रकारचे वस्त्र घातलेले नसतील. दिसण्यावरून त्या पंचवीस- सव्वीस वर्षाच्या वाटत होत्या. त्यांच्या हातात एक छत्री होती ज्याची भीती दाखवून त्या कुत्र्यांना पळवून लावण्याचा प्रयत्न करत होत्या. ती पिसाळलेली कुत्री मिस लिला यांच्या दिशेने धावून आली. त्यांनी कुत्र्यांच्या दिशेने हातातली छत्री भिरकावली. पण त्याचा काहीच फायदा झाला नाही. त्या तीन कुत्र्यांपैकी एका कुत्र्याने ती छत्री दातात धरली आणि पुढच्या क्षणाला त्या छत्रीचे दोन तुकडे केले. ती परिस्थिती पाहून मी जमिनीवर पडलेली दोन-तीन मोठे दगडं उचलली आणि कुत्र्यांच्या दिशेने भिरकावली. माझ्या त्या दगडांच्या वारमुळे कुत्री पळून गेली. परंतु जाता जाता त्यापैकी एका कुत्र्याने मिस लीला यांचा टॉवेल ओढून घेऊन गेला.
मिस लिला आता माझ्यासमोर निर्वस्त्र अवस्थेत उभ्या होत्या. त्यांनी कमरेखाली एक छोटेसे अंतरवस्त्र घातलेले होते त्या व्यतिरिक्त त्यांच्या शरीरावर एकही वस्त्र नव्हते. त्यांनी डावा हात छातीवर आडवा ठेवला आणि उजवा हात दोन्ही मांड्यांचे मध्ये दाबला. त्यांनी कितीही लपवण्याचा प्रयत्न केला तरी त्यांच्या शरीराची सुंदर अशी वक्रता दिसून येत होती. लाजून त्या फिरल्या आणि माझ्याकडे पाठ करून उभे राहिल्या. या परिस्थितीत तर त्या आणखीनच आकर्षक आणि सुंदर दिसत होत्या. त्यांची पांढरीशुभ्र पाठ आणि पाठीवरून घसरणारे पावसाचं पाणी. कमरे खालील त्या छोट्याशा अंतर्वस्त्राने अर्धवट झाकलेले तिचे ते गोलाकार अवयव ज्याच्यावर थांबलेली नजर दुसरीकडे जातच नव्हती. असं वाटलं आज माझे डोळे माझ्या ताब्यात नसावेत.
तिने माझ्याकडे वळून पाहिले आणि छोटिशी स्माईल दिली. ती तिच्या नाजूक आवाजात मला थँक्यू म्हणाली आणि मला घरात येण्याचे निमंत्रण दिले. चालताना तिच्या त्या मऊसर अवयवांवरती होणारे कंपन आणि त्याच अवयवांना झोक देत चालणारी तिची ती नागमोडी चाल जणू मला संमोहित करत होती. मी काही न बोलता तिच्या मागे चालू लागलो. तिच्या घरात गेल्यावर सोफ्यावरच्या एक कापड तिने तिच्या छातीवर ठेवले आणि मला म्हणाली "तुम्ही माझे प्राण वाचवले त्यासाठी पुन्हा एकदा थँक्यू. आज जर तुम्ही नसता तर त्या कुत्र्यांनी मला फाडून खाल्ले असते."
एवढे बोलून ती माझ्या जवळ आली आणि तिने मला मिठी मारली. मला मिठी मारण्याचे काही क्षणापूर्वी तिने छातीवर ठेवलेले ते कापड खाली पडले आणि आता तिची निर्वस्त्र छाती माझ्या छातीच्या विरुद्ध दबाव निर्माण करत होती. तो मऊसर स्पर्श माझ्या मनात रोमांच निर्माण करत होता. माझे हात नकळत तिच्या पाठीवर गेले. आम्ही एकमेकांच्या इतक्या जवळ आलो होतो की आता आमच्या दोघांच्या शरीरामधून हवा जाण्या इतकी सुद्धा जागा शिल्लक राहिली नव्हती. तो मऊसर स्पर्श मला तिच्या मोहात पडत होता. तिच्या मऊसर पृष्ठभागावरून हात माझे खाली पोहोचले. मी तिला आणखीन जवळ ओढलं. तिने सुद्धा माझा विरोध केला नाही. तिने माझ्या डोळ्यात पाहिले. तिला माझ्या डोळ्यांमध्ये काम भाव दिसून आले. तिने विचारले -"तुमच्याजवळ प्रोटेक्शन आहे का?"
तिच्या त्या प्रश्नाचं मी काय उत्तर द्यावं हेच मला सुचत नव्हतं मी फक्त तिच्याकडे पाहत होतो. तिने पुन्हा एकदा विचारले - "तुमच्याजवळ प्रोटेक्शन आहे की नाही?"
मी नकारार्थी मान हलवली.
"मी घेऊन येते, तोपर्यंत तुम्ही बेडरूम मध्ये जाऊन माझी वाट बघा."
एवढे बोलून ती माझ्यापासून दूर झाली. यावेळी ती तिचं अंग माझ्यापासून न लपवता तशीच किचनच्या दिशेने निघून गेली. तिचे ते चालताना झुलणारे मऊ लुसलुशीत अवयव आणि चालताना त्यांच्यावर होणारे कंपन मी बारकाईने पाहत होतो. ती किचनमध्ये निघून गेली. मी तिने सांगितल्याप्रमाणे बेडरूमच्या दिशेने निघालो. बेडरूमच्या दाराजवळ पोहोचण्याआधी माझी नजर डाव्या बाजूला असणाऱ्या एका खोलीकडे केली. त्या खोलीचे दार अर्धे उडे होते. आज पिवळ्या रंगाचे बल चालू होता. त्या खोलीच्या दिशेने एक विचित्र वास मला आला. त्या विचित्रवासामुळे माझी उत्सुकता वाढली आणि मी त्या खोलीच्या दारा जवळ पोहोचलो. जसा मी त्या खोलीच्या जवळ जात होतो तसतसा तो दुर्गंध उग्र होऊ लागला होता. मी हळुवार त्या खोलीचा दरवाजा उघडला. आणि आत मी जे काही पाहिलं ते मी आयुष्यभर विसरू शकणार नाही. त्यात खोलीच्या चारही भिंतींवरती रक्ताच्या पिचकाऱ्या उडालेल्या, फरशी वरती सगळीकडे रक्ताचे डाग सांडलेले,खोलीच्या मधोमध एक मजबूत लाकडी टेबल होता, ज्यावर मानवी अवयव तुकड्यांमध्ये कापलेल्या अवस्थेत पडलेले होते. खोलीच्या कोपऱ्यात दहा-बारा काळ्यारंगाच्या पिशव्या पडलेले होत्या. त्यापैकी दोन-तीन पिशव्यांमधून मानवीय हात आणि पाय बाहेर आलेले दिसत होते. त्या खोलीच्या छतावर दोन-तीन साखळ्या लटकत होत्या. त्यापैकी एका साखळीवर एका पुरुषाचं मुंडक लटकत होतं.
मी किती मोठ्या संकटात अडकलेलो होतो हे त्यावेळेस मला जाणवले. माझं तर डोकं चालायचंच बंद झालं. काय करू काही सुचत नव्हतं. तेवढ्यात मिस लीला हातात कोयता घेऊन माझ्या दिशेने येताना मला दिसली. पळायला कुठे जागा दिसत नव्हती म्हणून मी त्या खोलीत प्रवेश केला. माझ्यामागे ती सुद्धा त्या खोलीत आली. तिने माझ्या दिशेने कोणत्या भिरकावला. मी झटक्यात मागे सरकलो. तिचा पाय एका मांसाच्या तुकड्यावर पडला. कोयता मारण्याच्या नादात तिचा तोल गेला आणि ती घसरून फरशीवर पडली. मी ती संधी गमावली नाही. मी लगेच तिच्या अंगावरून उडी मारुन खोलीच्या बाहेर आलो. खोलीचा दरवाजा बंद केला आणि कडी लावली. मी धावत मुख्य दरवाजाच्या जवळ पोहोचलो. पण तिथे पोहोचल्यावर मी पाहिलं की दरवाज्याला कुलूप लावलेलं होतं. मिस लीला कोयतेने दरवाजा तोडण्याचा प्रयत्न करत होती. ती खोलीतून बाहेर येण्याआधी मला घराबाहेर जाणार खूप गरजेचं होतं. घरातल्या फ्लॉवरपॉटने मी खिडकीची काच तोडली आणि तिथून मी बाहेर आलो. बाहेर धो धो पाऊस पडत होता. मी कुठलाही विचार न करता पळू लागलो. जोपर्यंत मी माझ्या घरात पोहोचत नाही तोपर्यंत मी मागे वळून पाहिलं नाही. घरात पोहोचल्या बरोबर मी पोलिसांना फोन लावला.
खिडकीत उभा राहून मी तिच्या घरावर नजर ठेवून होतो. अर्ध्या तासात पोलीस येथे पोहोचले. घडलेल्या प्रकार मी त्यांना सविस्तर सांगितला. त्यांनी घराची झडती घेतली. परंतु त्यांना मिस लीला घरात कोठेच सापडली नाही. ती कुठून बाहेर आली आणि कुठे गेली याचे निशान सुद्धा पोलिसांना सापडले नाही. पावसामुळे तिच्या पायाचे ठसे पुसून गेले असतील असा पोलिसांचा प्राथमिक अंदाज होता. तिच्या घरातून बरेच मानवीय डेड बॉडीचे अवशेष सापडले.
अंगणात ज्या ठिकाणी ती कुत्री भुंकत होती त्या ठिकाणी सुद्धा पोलिसांना जमिनीत उरलेल्या पाच डेड बॉड्या सापडल्या. ते पाहिल्यावर मला जाणवले की मी नरकातून जाऊन जिवंत परत आलो होतो.
- अमन कुमार

Post a Comment
0 Comments